Hallo Friend तुमचं मराठी पॅटर्न ब्लॉग वर स्वागत आहे,माझं नाव सतिश पवार आहे माझं शिक्षण वसंतराव नाईक हाय स्कूल कॉलेज मध्ये बारावी सायन्स झालेलं आहे,माझे आणखी ही काही विषया वर ब्लॉग आहे पण ते सारे हिंदी मध्ये आहे मी महाराट्रा चा एक मराठी मुलगा असल्या मुळे मला मराठी भाषेची फार आवड आहे,आणि मला लिहणे पण खूप आवडते कारण आपल्या माय बोली भाषेत लीहण्याच आनंद काही वेगळाच आहे त्यामुळे मी हा ब्लॉग मराठी भाषेत सुरू करण्या चे ठरवले.
आपणास या मराठी पॅटर्न ब्लॉग वर निबंध,कविता,आणखी ही मराठी नॉलेज मिळेल माझी आशा आहे की तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडेल