नमस्कार मित्र ही आज आपण या लेख मध्ये महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये बघणार आहोत,हा निबंध परीक्षेच्या वेळी किंवा कार्यक्रमा दरम्यान भाषण म्हणून उपयोगी पडू शकतो.
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी एसे आहे,महात्मा गांधी यांचा यांचा जन्म २ ऑक्टंबर १८६९ रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला,
आपल्या अहिंसात्मक आंदोलना तुन देशाला स्वतंत्र मिळवून देण्यात मदत केली म्हणून महात्मा गांधी यांना भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे संबोधले जाते,गांधी जी च्या अश्या कामगिरी मुळे महात्मा गांधीजिंना यांना भारताचा राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला।
1988 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी मॅट्रिक पास झाल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड ला गेले,आणि तेथे त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली, नंतर 1891 मध्ये भारतात परतल्या नंतर त्यांनी वकीलीला सर्वात केली,पण त्यांना काही कारणास्तव अचानक दक्षिण आफ्रिकेला जावे लागले तेथे त्यांना ट्रेनच्या प्रथम श्रेणी डब्यातून ढकलून बाहेर काढले कारण भारतीयांना प्रथम श्रेणी डब्यात बसण्याचे अधिकार नव्हते, ,हे त्यांना लक्षात आले ,भरतीयांनवर या होणाऱ्या अन्याया विरुद्ध अहिंसात्मक आंदोलन करून तेथील भारतीयांना न्याय मिळून दिला,नंतर त्यांनी सत्याग्रहाचा प्रयोग ही तेथेच केला. व 1903 मध्ये इंडियन ओपिनिय नावाचे ऋत्तपत्र ही काढले सत्याग्रह शिबिर ची स्थापना ही त्यांनी तेथेच केली.
1914 मध्ये भारतात परतल्या नंतर इंग्रजांन कडून भारतीयांन वर होत असलेल्या अण्याया विरुद्ध आवाज वूचलला,या मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलने केली,अहिंसक असहकार आंदोलन,दांडी येथे मिठाचा सत्याग्रह,आणि सविनय कायदेभंग,व्यक्तिगत सत्याग्रह,भारत छोडो आंदोलन,असे काही आंदोलने गांधीजींनी आपल्या जीवनात भरतीया च्या हक्कासाठी लढे दिले,9 ऑगस्ट 1942 ला मुंबई मध्ये " करा किंवा मारा " असे आव्हानही जनतेला दिले,त्यामुळे गांधीजींनी अटक ही करण्यात आली,त्यांना पुण्यातील आगखाना पॅलेस मध्ये ढेवण्यात आले होते,त्यानंतर 6 मे 1944 ला गांधीजींनी सोडवण्यात आल्यानंतर गांधीजींनी अनेक दा उपोषणाचा मार्ग अवलंबून इंग्रजांना वाकण्यास मजबूर केले.त्यांच्या अश्या अनेक प्रयत्नातून अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र मिळवण्यास यश आले.भारताला स्वतंत्र मिळण्यात गांधीजींचा मोलाचं वाटा होता,त्यामुळे गांधीजींनी आपण बापू सुद्धा संबोधले जातो.
कॅन्कलुजन :
या लेख मध्ये महात्मा गांधी निबंध मराठी मध्ये लीहाले आहे ते आपण शाळेच्या कार्यक्रमासाठी भाषण किंवा परीक्षेत आपल्या आवडत्या नेत्या विषयी किंवा महात्मा गांधी विषयी 20 वोळ्या लिहा,किंवा निबंध लिहा या प्रश्नावर हा निबंध लिहू शकतात.
आमचं लेख आपल्यास कसा वाटला हे आम्हास कॉमेंट करुर जरूर कळवा किंवा आमच्या लेख बद्दल किंवा ब्लॉग बदल आपल्या जवळ काही नवीन सल्ला असेल तर नक्की कळवा कारण त्यामुळे आम्ही आपल्या करिता आणखी ही चागले लेख आणू शकेल हे तुम्हास वाचण्यात आणि माहितीत भर पडेल,या लेखा ची आवश्यकता आपल्या मित्रास किंवा आपल्या आपसात पडू शकतो त्या मुळे या लेख ला शेयर जरूर करा.
धन्यवाद...............